August 2023

६९वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०२३ संपूर्ण यादी

६९वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०२३ संपूर्ण यादी २४ ऑगस्ट २०२३ रोजी नवी दिल्लीतील नॅशनल मीडिया सेंटरमध्ये ६९व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या विजेत्यांची घोषणा करण्यात आली. हे पुरस्कार २०२१ या वर्षांसाठीचे असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. या ठिकाणी ६९वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०२३ संपूर्ण यादी  (69th National Film Awards 2023 winners list in Marathi) दिली आहे .. …

६९वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०२३ संपूर्ण यादी Read More »

नॅशनल बुक ट्रस्टच्या अध्यक्षपदी ठाणेकर मिलिंद मराठे यांची नियुक्ती

प्राध्यापक मिलिंद सुधाकर मराठे यांनी नॅशनल बुक ट्रस्टचे (NBT) नवे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला आहे. त्यांनी प्राध्यापक गोविंद प्रसाद शर्मा यांची जागा घेतली आहे. गोविंद प्रसाद शर्मा यांनी ही जबाबदारी गेली चार वर्षे पार पाडली होती. ठाण्यातील सरस्वती मराठी शाळेचे विद्यार्थी असलेले मिलिंद मराठे इयत्ता दहावी आणि बारावीच्या गुणवत्ता यादीत झळकले होते. त्यानंतर प्रथम श्रेणीत …

नॅशनल बुक ट्रस्टच्या अध्यक्षपदी ठाणेकर मिलिंद मराठे यांची नियुक्ती Read More »

भारताची चांद्रमोहीम यशस्वी

भारताची चांद्रमोहीम यशस्वी :-  ‘चांद्रयान- ३’मधील विक्रम लँडर त्यातील प्रज्ञान बग्गीसह ठरल्यानुसार २३ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ६.०४ मिनिटांनी अलगदपणे दक्षिण ध्रुवावर उतरले. या भागात उतरणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे. आतापर्यंत केवळ रशिया, अमेरिका आणि चीन हे तीनच देश चंद्रावर उतरण्यात यशस्वी झाले आहेत. चांद्रयान-३ मोहिमेचे उदिष्ट :-  चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रम लेंडर सुरक्षितपणे …

भारताची चांद्रमोहीम यशस्वी Read More »

जीवनसत्त्वे व त्यांची रासायनिक नावे

जीवनसत्त्वे व त्यांची रासायनिक नावे विविध पदांसाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये ‘जीवनसत्त्वे व त्यांची रासायनिक नावे’ या घटकावर एखादा प्रश्न नक्की विचारला जातो.. त्यामुळे पुढे दिलेली जीवनसत्त्वे व त्यांची रासायनिक नावे  नक्की पाठ करून जा. जीवनसत्त्वे व त्यांची रासायनिक नावे :-  जीवनसत्त्व अ – रेटिनॉल जीवनसत्त्व ब 1 – थायमिन जीवनसत्त्व ब 2 – रायबोफ्लोविन …

जीवनसत्त्वे व त्यांची रासायनिक नावे Read More »

महिला फुटबॉल वर्ल्डकप २०२३

महिला फुटबॉल वर्ल्डकप २०२३ विजेता संघ – स्पेन उपविजेता संघ – इंग्लंड २० ऑगस्ट २०२३ रोजी सिडनी (ऑस्ट्रेलिया) येथे अंतिम सामना झाला. स्पेन ने पहिल्यांदाच वर्ल्डकप विजेतेपद पटकावले. महिला फुटबॉल वर्ल्ड कप जिंकणारा स्पेन पाचवा संघ ठरला. २००७ नंतर प्रथमच या स्पर्धेत युरोपातील संघ विजेता ठरला. स्पेनची कर्णधार – ओल्गा कार्मोना स्पेनचा राष्ट्रीय फुटबॉल संघ …

महिला फुटबॉल वर्ल्डकप २०२३ Read More »

Scroll to Top