September 2023

आसियान शिखर परिषद २०२३

ASEAN – Association of Southeast Asian Nations आवृत्ती – ४३ वी ठिकाण – जकार्ता (इंडोनेशिया) कालावधी – ५ ते ७ सप्टेंबर २०२३ परिषदेचे नेतृत्व – ली सिएन लूंग (सिंगापूरचे पंतप्रधान) थीम – ASEAN Matters: Epicentrum of Growth यासोबतच २० वी आसियान-भारत परिषद आणि १८ वी पूर्व आशिया परिषद (EAS) आयोजित करण्यात आली होती. आसियान – …

आसियान शिखर परिषद २०२३ Read More »

लॅग्रेंज पॉइंट (Lagrange Point) म्हणजे काय?

लॅग्रेंज पॉइंट (Lagrange Point) म्हणजे काय? जोसेफ लुईस लॅग्रेज या फ्रेंच, इटालियन गणितज्ज्ञाने १७७२ मध्ये सर्वप्रथम अवकाशातील तीन घटकांच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रश्न सोडवला. अवकाशातील दोन मोठ्या वस्तुमानाच्या घटकांचे गुरुत्वाकर्षण पाच बिंदूंवर समसमान असते, असे लॅग्रेंजने दाखवून दिले. त्यांनाच लॅग्रेंज पॉइंट (Lagrange Point) असे म्हणतात. त्या बिंदूंना L1 ते L5 अशी नावे देण्यात आली. या बिंदूंवर लहान …

लॅग्रेंज पॉइंट (Lagrange Point) म्हणजे काय? Read More »

Scroll to Top