महिला फुटबॉल वर्ल्डकप २०२३

महिला फुटबॉल वर्ल्डकप २०२३

 • विजेता संघ – स्पेन
 • उपविजेता संघ – इंग्लंड
 • २० ऑगस्ट २०२३ रोजी सिडनी (ऑस्ट्रेलिया) येथे अंतिम सामना झाला.
 • स्पेन ने पहिल्यांदाच वर्ल्डकप विजेतेपद पटकावले.
 • महिला फुटबॉल वर्ल्ड कप जिंकणारा स्पेन पाचवा संघ ठरला.
 • २००७ नंतर प्रथमच या स्पर्धेत युरोपातील संघ विजेता ठरला.
 • स्पेनची कर्णधार – ओल्गा कार्मोना
 • स्पेनचा राष्ट्रीय फुटबॉल संघ पुरुष आणि महिला विश्वचषक जिंकणारा जर्मनीनंतर दुसरा देश ठरला.

स्पर्धेबद्दल

 • आवृत्ती – नववी
 • कालावधी – २० जुलै ते २० ऑगस्ट २०२३
 • आयोजक – ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड
 • एकापेक्षा जास्त देशात पार पडलेला पहिला वर्ल्डकप

पारितोषिक विजेते –

 • गोल्डन बॉल – एटाना बोनमाटी
 • सिल्व्हर बॉल – जेनिफर हरमोसो
 • ब्राँझ बॉल – अमांडा इस्टेड
 • गोल्डन बुट – हिनाता मियाजावा
 • सिल्व्हर बुट – कडिडिअटू डियानी
 • ब्राँझ बूट- अॅलेक्झँडा पॉप
 • गोल्डन ग्लोव्हज – मेरी अस
 • सर्वोत्तम युवा खेळाडू – सलमा पॅरालुएलो
 • फेअर प्ले – जपान
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
0
Would love your thoughts, please comment.x
()
x
Scroll to Top