जीवनसत्त्वे व त्यांची रासायनिक नावे
विविध पदांसाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये ‘जीवनसत्त्वे व त्यांची रासायनिक नावे’ या घटकावर एखादा प्रश्न नक्की विचारला जातो.. त्यामुळे पुढे दिलेली जीवनसत्त्वे व त्यांची रासायनिक नावे नक्की पाठ करून जा.
जीवनसत्त्वे व त्यांची रासायनिक नावे :-
- जीवनसत्त्व अ – रेटिनॉल
- जीवनसत्त्व ब 1 – थायमिन
- जीवनसत्त्व ब 2 – रायबोफ्लोविन
- जीवनसत्त्व ब 3 – नायसिन
- जीवनसत्त्व ब 5 – पेंटोथेनिक ॲसिड
- जीवनसत्त्व ब 6 – पायरीडॉक्झिन
- जीवनसत्त्व ब 7 – बायोटिन
- जीवनसत्त्व ब 9 – फॉलीक ॲसिड
- जीवनसत्त्व ब 12 – सायनोकोबालमीन
- जीवनसत्त्व क – अस्कॉर्बीक ॲसिड
- जीवनसत्त्व ड – कॅल्सीफेरॉल
- जीवनसत्त्व ई – टोकोफेरॉल
- जीवनसत्त्व के – फायलोक्विनोन