- प्राध्यापक मिलिंद सुधाकर मराठे यांनी नॅशनल बुक ट्रस्टचे (NBT) नवे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला आहे.
- त्यांनी प्राध्यापक गोविंद प्रसाद शर्मा यांची जागा घेतली आहे.
- गोविंद प्रसाद शर्मा यांनी ही जबाबदारी गेली चार वर्षे पार पाडली होती.
- ठाण्यातील सरस्वती मराठी शाळेचे विद्यार्थी असलेले मिलिंद मराठे इयत्ता दहावी आणि बारावीच्या गुणवत्ता यादीत झळकले होते.
- त्यानंतर प्रथम श्रेणीत अभियांत्रिकी पदवी परीक्षा उत्तीर्ण होऊन काही वर्ष त्यांनी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून कोल्हापूर, राजस्थान येथे पूर्णवेळ सामाजिक कार्य केले.
Subscribe
Login
0 Comments