Welcome to your चालू घडामोडी टेस्ट - १ सप्टेंबर २०२३
कोणत्या कंपनीने भारतीय क्रिकेट संघाचे घरच्या मैदानावर पुढील पाच वर्षांत होणाऱ्या सामन्यांचे टीव्ही आणि डिजिटल प्रसारण हक्क विकत घेतले आहेत?
२०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीअखेर (एप्रिल ते जून) देशाचे एकूण देशांतर्गत उत्पादन (GDP) किती टक्के नोंदवले गेले आहे?
‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०’ संदर्भात अयोग्य विधान ओळखा. अ) २०२५ पर्यंत किमान ३० टक्के कृषी फीडर सौरऊर्जेवर चालविण्याचे योजनेचे उद्दिष्ट आहे. ब) राज्यात सौरऊर्जेद्वारे सात हजार मेगावॉट वीजनिर्मिती करण्याचे योजनेचे उद्दिष्ट आहे.
हैदराबाद मुक्तिसंग्रामदिनाचे औचित्य साधून कोणत्या शहरात १६ सप्टेंबर २०२३ रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात येणार आहे?
गंगापूर येथे आयोजित ४३व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे?
अमेरिकेतील कोणत्या राज्याने ऑक्टोबर महिना अधिकृतपणे ‘हिंदू वारसा महिना’ म्हणून घोषित केला आहे?
जगभरातील जनतेने २०२२ ते २०२८ या काळामध्ये पर्यावरणाचे संरक्षण आणि जतन करण्यासाठी वैयक्तिक आणि सामूहिक कृती करण्याची कोणती मोहीम सुरु करण्यात आली आहे?
९ आणि १० सप्टेंबर रोजी कोणत्या ठिकाणी G20 देशांची शिखर परिषद होत आहे?
केंद्र सरकारने १ सप्टेंबर २०२३ रोजी रेल्वे बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि अध्यक्षपदी कोणाची नेमणूक केली आहे?
कोणत्या उपकरणाच्या साह्याने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील प्रदेशात प्रथमच पृष्ठभागाजवळील प्लाझ्माच्या प्रत्यक्ष नोंदी घेण्यात आल्या आहेत?
विक्रम लँडरवरील कोणत्या उपकरणाने चंद्राच्या पृष्ठभागावरील सूक्ष्म अशा नैसर्गिक हादऱ्यांची नोंद केली आहे?
ग्रँट शॅप्स यांची ३१ ऑगस्ट २०२३ रोजी कोणत्या देशाच्या संरक्षणमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली?
मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना करण्यासाठी राज्य शासनाने कोणाच्या अध्याक्षत्येखाली समिती स्थापन केली आहे?
अमेरिकेतील स्टॅनफर्ड विद्यापीठाने जाहीर केलेल्या २०२३ या वर्षातील जगभरातील २ टक्के प्रभावशाली शास्त्रज्ञांच्या यादीमध्ये भारतातील कोणत्या संस्थेतील सर्वाधिक शास्त्रज्ञांचा समावेश आहे?
कोणत्या देशाची डॅनियेले मॅकगाहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी पहिली ट्रान्सजेंडर क्रिकेटपटू ठरणार आहे?
‘उपेक्षितांच जगणं’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
कोणत्या देशातील ‘बायडू’ या सर्च इंजिन आणि कृत्रिम बुद्धीमत्ता (AI) क्षेत्रातील कंपनीने ‘अर्नी बॉट’ या एआय चॅटबॉटची निर्मिती केली आहे?
कोणत्या चक्रीवादळाने ३१ ऑगस्ट २०२३ रोजी अमेरिकेतील फ्लोरिडा राज्याला धडक दिली?
गीतिका श्रीवास्तव यांची कोणत्या देशातील भारतीय उच्चायुक्तालयात भारताच्या पहिल्या महिला प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली?
सध्या चर्चेत असलेला ‘पिरोला’ (BA. 2.86) हा कोणत्या विषाणूचा नवीन व्हेरिएंट आहे?