आसियान शिखर परिषद २०२३

  • ASEAN – Association of Southeast Asian Nations
  • आवृत्ती – ४३ वी
  • ठिकाण – जकार्ता (इंडोनेशिया)
  • कालावधी – ५ ते ७ सप्टेंबर २०२३
  • परिषदेचे नेतृत्व – ली सिएन लूंग (सिंगापूरचे पंतप्रधान)
  • थीम – ASEAN Matters: Epicentrum of Growth
  • यासोबतच २० वी आसियान-भारत परिषद आणि १८ वी पूर्व आशिया परिषद (EAS) आयोजित करण्यात आली होती.
  • आसियान – म्यानमारला २०२६ मध्ये निर्धारित केलेले आसियान प्रादेशिक गटाचे फिरते अध्यक्षपद दिले जाणार नसल्याचे आग्नेय आशियाई नेत्यांनी ठरवले आहे.
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
0
Would love your thoughts, please comment.x
()
x
Scroll to Top